Shri Jagdishwar and Shri Wadeshwar temples on Raigad : रायगडावर असलेल्या महादेव मंदिरांचा अभ्यास करताना दोन स्वतंत्र मंदिरांचा पुरावा समोर आला आहे. इतिहास संशोधक राज मेमाणे यांच्या संशोधनातून श्री जगदीश्वर आणि श्री वाडेश्वर महादेव ही दोन्ही मंदिरं वेगवेगळी असल्याचे समोर आले आहे.