Mumbai Ahmedabad Bullet Train : बुलेट ट्रेनचे काम वेळेत पूर्ण होणार : रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव
Indian Railways : रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या बोगद्याची शनिवारी पाहणी केली आणि प्रकल्प वेळेत पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त केला.
नवी मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम विक्रमी वेळेत पूर्ण होईल, असा विश्वास रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केला. महापे येथे सुरू असलेल्या बोगद्याची पाहणी त्यांनी शनिवारी केली.