

Raj Thackeray's 10 sharp questions to CM; Surrounded over destruction of Sahyadri.
Sakal
भीमाशंकर अभयारण्यालगतच्या कर्जत पट्ट्यात गुजरातस्थित 'टॉरेंट पॉवर' प्रकल्पासाठी सुरू असलेल्या बेसुमार वृक्षतोडी विरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कर्जतच्या पोलीस ग्राऊंडवरील सभेतून केवळ सरकारवरच तोफ डागली नाही, तर स्थानिक गावकऱ्यांनाही चांगलेच धारेवर धरले.