राज ठाकरे यांचे निकटवर्तीयाचा Mumbai Pune Expressway वर भीषण अपघात; पुण्यात खासगी रुग्णालयात उपचार सुरू

Dilip Dhotre Injured In Mumbai-Pune Expressway Accident : या दुर्घटनेत दिलीप धोत्रे जखमी झाले असून त्यांना तातडीने पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने यात मोठी जीवितहानी टळली.
Dilip Dhotre Injured In Mumbai-Pune Expressway

Dilip Dhotre Injured In Mumbai-Pune Expressway

esakal

Updated on

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निकटवर्तीय दिलीप धोत्रे प्रवास करत असलेल्या फॉर्च्युनर गाडीचा गंभीर अपघात झाला आहे. आज पहाटे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ही घटना घडली. अपघात इतका भीषण होता की गाडीचा अक्षरशः चुराडा झाला. या दुर्घटनेत दिलीप धोत्रे जखमी झाले असून त्यांना तातडीने पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com