

MNS chief Raj Thackeray meets Maharashtra Deputy Chief Minister Eknath Shinde at his Nandanvan residence, fueling speculation of a new political alliance in the state.
esakal
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज दुपारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या नंदनवन येथील निवासस्थानी भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. मुंबई महानगरपालिका निवडणुकीनंतर ही त्यांची पहिलीच भेट होती.