Raj Thackeray: ''महाराष्ट्रात आणखी २३ प्रकल्प येत आहेत.. भीमाशंकर परिसरातील वृक्षतोड टेंडरशिवाय'', राज ठाकरेंची कर्जतमध्ये सभा

Raj Thackeray in Karjat: ठाकरे पुढे म्हणाले, केंद्राने आणि खासगी कंपनीने ठरवून तो प्रस्ताव आम्हाला दिला, हे खुद्द मुख्यमंत्र्यांनीच सांगितलं आहे. महाराष्ट्रात काय करायचं, काय नाही.. हे सगळं दिल्लीमध्ये ठरतं.
23 Projects Coming to Maharashtra

23 Projects Coming to Maharashtra

esakal

Updated on: 

Raj Thackeray Karjat rally: भीमाशंकर-कर्जत येथे टोरेंट कंपनीच्या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यात आलेली आहे. राज ठाकरे यांनी आज बुधवारी या ठिकाणी भेट दिली. त्यानंतर कर्जत येथील पोलिस ग्राऊंडवर त्यांची सभा झाली. यावेळी त्यांनी राज्य सरकार, केंद्र सरकार, उद्योगपती आणि लोकांच्या विसराळू भूमिकेवर कडाडून टीका केली.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Link:

https://www.esakal.com/get-app?utm_source=esakal_web&utm_medium=inline_callout&utm_campaign=app_download&utm_content=article_mid

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com