Raj Thackeray talking to journalists outside Shivtirtha, says "I'm going to Matoshree" in viral video : राज्यात सध्या ठाकरे गट आणि मनसे युतीच्या चर्चा सुरू आहेत. राज ठाकरे यांनी एका पॉडकास्टमध्ये केलेल्या विधानानंतर या चर्चांना सुरुवात झाली आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनीसुद्धा या युतीबाबत सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे आगामी काळात दोन्ही पक्षाची युती होईल, असं बोललं जातं आहे.