
मृणालिनी नानिवडेकर ः सकाळ न्यूज नेटवर्क
Mumbai: यंदाची विधानसभा निवडणूक ही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह त्यांच्या पक्षासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. माहीम मतदारसंघातून मुलगा अमित याला निवडून आणण्यासह पक्षाची मान्यता कायम राखण्याचे आव्हान राज यांच्यापुढे आहे.