Rajya Sabha Politics: राज्यसभा निवडणूक बिनविरोध शक्य, आजोबा - नातू एकाचवेळी राज्यसभेत; एकनाथ शिंदेंनी आपल्याच नेत्यांचा केला गेम

Maharashtra political news : महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या राजकीय खेळीमुळे आजोबा आणि नातू एकाचवेळी राज्यसभेत जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
sharad pawar, Eknath Shinde, parth pawar

sharad pawar, Eknath Shinde, parth pawar

esakal

Updated on

Rajya Sabha election Maharashtra : महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून द्यायच्या सात जागांची निवडणूक अपेक्षेप्रमाणे बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सात जागांसाठी सात उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान होणार नसल्याचे स्पष्ट झाले. राज्यसभा निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी आज (ता. ६) होईल. अर्ज माघारीची मुदत नऊ मार्चला संपल्यानंतर सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आल्याची घोषणा केली जाईल. विधानसभेतील कमी संख्याबळामुळे प्रथमच काँग्रेस आणि शिवसेना (यूबीटी) या दोन पक्षांचा एकही उमेदवार राज्यसभा निवडणुकीत उमेदवार देता आलेला  नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com