Rajya Sabha Election Announced : शरद पवार, रामदास आठवले यांच्यासह राज्यसभेच्या ३७ जागांसाठी निवडणूक जाहीर

37 Rajya Sabha seats election : Sharad Pawar आणि Ramdas Athawale यांच्यासह राज्यसभेच्या ३७ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे.
Election Commission Rajya Sabha announcement

Election Commission Rajya Sabha announcement

esakal

Updated on

Election Commission of India यांनी राज्यसभेच्या १० राज्यांतील ३७ जागांसाठी द्विवार्षिक निवडणूक जाहीर केली आहे. एप्रिल २०२६ मध्ये या सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात येत असल्याने ही निवडणूक घेण्यात येणार आहे. मतदान १६ मार्च २०२६ रोजी होणार असून मतमोजणी त्याच दिवशी सायंकाळी करण्यात येणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com