Rajya Sabha Election Maharashtra : राज्यसभा निवडणुकीसाठी हालचालींना वेग, भाजप उमेदवार विधानभवनात; शरद पवार, पार्थ पवार अर्ज दाखल करणार

Sharad Pawar Rajya Sabha nomination : राज्यसभा निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापले. भाजपचे उमेदवार विधानभवनात पोहोचले तर शरद पवार आणि पार्थ पवार उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तयारीत.
Maharashtra Rajya Sabha nomination filing

Maharashtra Rajya Sabha nomination filing

esakal

Updated on

BJP Rajya Sabha candidate Maharashtra :राज्यसभेच्या निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला असून भाजपकडून उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर गुरुवारी विधानभवनात सर्व उमेदवारांनी हजेरी लावली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह विनोद तावडे आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले उपस्थित होते. या भेटीमुळे राज्यसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण अधिक तापल्याचे पाहायला मिळाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com