
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत सुरवातीला दोन महिन्यांचे पैसे आले, काही महिलांना एका महिन्याचे पैसे आले. नंतर पैसे येण्याचे बंद झाले. दोन महिन्यांचे पैसे मिळाले. पुढचे पैसे मिळणार का नाही? असा सवाल विचारत लाडक्या बहिणी विचारत आहेत,’’ असे सांगत भाजपचे आमदार राम कदम यांनी आज महायुती सरकारला धारेवर धरले.