Ramdas Kadam : उद्धव ठाकरे या जगातला सर्वात खोटारडा माणूस ; रामदास कदम यांची बोचरी टीका !

Ramdas Kadam
Ramdas Kadamsakal
Updated on: 

Ramdas Kadam : वर्षभरापूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल. पुढे त्यांनी भारतीय जनता पक्षासोबत जाऊन सरकार बनवलं. ते राज्याचे मुख्यमंत्री झाले. तेव्हापासूनच एकनाथ शिंदे यांच्या सोबतचे शिवसेना नेते रामदास कदम हे वेळोवेळी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडताना पाहायला मिळत आहेत.

आज पुन्हा एकदा रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांना खोटारडा देखील म्हटले आहे.

Ramdas Kadam
Sharad Pawar: मंगळवेढ्यात पवारांचे तीन स्वतंत्र सत्कार, बंडामुळे 'राष्ट्रवादी पुन्हा'चं कसं?

आम्ही खोके घेतले आहेत हे उद्धव ठाकरे यांनी सिद्ध करावे मी राजकारणातुन संन्यास घेईल नाहीतर त्यांनी राजकारणातुन संन्यास घ्याव असा थेट इशारा शिवसेना नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे.

Ramdas Kadam
Sharad Pawar: मंगळवेढ्यात पवारांचे तीन स्वतंत्र सत्कार, बंडामुळे 'राष्ट्रवादी पुन्हा'चं कसं?

उद्धव ठाकरेंकडे आम्ही खोके घेतल्याचा कोणताही पुरावा नाही. त्यांच्याकडे कोणताही फोटो किंवा व्हिडिओ नाही. कारण नसताना आमच्यावर खोटे आरोप करत आहेत. आमच्यावर आरोप करणारे उद्धव ठाकरे हा एक नंबरचा खोटारडा माणूस आहे असा आरोपही यावेळी रामदास कदम यांनी केला

Ramdas Kadam
Narendra Modi: पंतप्रधान मोदी संपवणार भाजपमधली घराणेशाही; लोकसभेसाठी 'अ‍ॅक्शन प्लॅन'रेडी?

उद्धव ठाकरेंकडे कोणताही पुरावा नाही. केवळ आमची बदनामी करण्यासाठी हवेमध्ये आमच्यावर आरोप केले जात आहेत. उद्धव ठाकरे यांच्या इतका खोटारडा माणूस अख्या जगात सापडणार नाही. याचबरोबर मातोश्रीने कितीही मिठाई घेतली तरी त्यांना डायबिटीस होत नाही असे यावेळी रामदास कदम म्हणाले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Ratnagiri Political Drama
Uddhav Thackeray Criticizes October 5 Drought Panchnama Plan And Says Shiv Sena Leaders Will Tour Maharashtra
Vishwajeet Kadam Helicopter sangli Daflapur
Yogesh Kadam latest remarks on Uddhav Thackeray
Marathi News Esakal
www.esakal.com