Raigad News: रानसई धरणाच्या पातळीत वाढ, पाणीकपात रद्द; उरणकरांना दिलासा!

Uran Ransai Dam: मागील काही दिवसांपासून उरण तालुक्‍यात चांगला पाऊस झाला. त्‍यामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या रानसई धरणाच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली आहे.
Uran Ransai Dam
Uran Ransai DamESakal
Updated on

उरण : मागील काही दिवसांपासून उरण तालुक्‍यात चांगला पाऊस झाला. त्‍यामुळे उरण शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या रानसई धरणाच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली आहे. धरण परिसरात ६५ मिमी पावसाची नोंद झाल्याने पाणीपातळी १०३ फुटापर्यंत वाढली आहे. त्‍यामुळे दोन दिवस असणारी पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाकडून घेण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com