
Dhananjay Munde: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा खून हा खंडणीच्या प्रकारामुळे झालेला असल्याचं तपासातून पुढे आलेलं आहे. परंतु या खंडणीची डील तत्कालीन कृषीमंत्री तथा सध्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा सरकारी बंगला सातपुडा येथे झाली, या बैठकीसाठी स्वतः धनंजय मुंडे उपस्थित होते, असा आरोप सुरेश धस यांनी केला होता.