Ration Card e-KYC: काही दिवस बाकी! 'या' लोकांचे लवकरच होणार रेशन धान्य बंद; प्रशासनाचा इशारा

Raigad News: सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत अन्नधान्याचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची ई-केवायसी असणे शासनाने अनिवार्य केले आहे. मात्र अद्याप अनेकांनी ईकेवायसी प्रक्रिया केली नसल्यामुळे लवकरात लवकर करण्याचा इशारा दिला आहे.
ration card
ration cardsakal
Updated on

अलिबाग : अनेक प्रयत्नानंतरही रायगड जिल्ह्यातील रेशनकार्ड घारकांचे ई-केवायसी १०० टक्के होऊ शकलेले नाही. अनेक नागरिक नोकरी-व्‍यवसायानिमित्ताने बाहेरगावी राहत असल्याने त्यांचे ई-केवायसी पूर्ण न झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर अशा नागरिकांसाठी पुरवठा विभागाने विशेष मोहीम सुरू केली आहे. गणेशोत्सवादरम्यान ई-केवायसी न केल्यास शिधापत्रिकेवरील धान्याचा लाभ बंद झाल्यास सर्वस्वी जबाबदारी संबंधित लाभार्थ्यांची असणार असा निर्वाणीचा इशाराही दिला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com