
heavy rain in maharashtra
esakal
सोलापूर - गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातल्यानंतर पुन्हा शनिवार व रविवारी हवामान खात्याने सोलापूर, पुणे व धाराशिवसह २२ जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट’ दिला आहे. सीना नदीस आलेल्या पुराने धास्तावलेल्या नागरिकांना या रेड अलर्टने पुन्हा धडकी भरली आहे.