रेवस रेड्डी महामार्गात भूसंपादनाचा अडथळा, पुलाचं काम वेगात, मात्र जोडरस्ते रखडले

Revas Reddi Highway: रेवस-रेड्डी महामार्ग प्रकल्पात पुलाच्या बांधकामाने वेग घेतला आहे. मात्र, भूसंपादनाच्या अडचणींमुळे जोडरस्त्यांची कामं रखडल्याचं समोर आलं आहे.
Revas Reddi Highway

Revas Reddi Highway

ESakal

Updated on: 

अलिबाग : रेवस-रेड्डी सागरी महामार्गाच्या कामात रायगड जिल्ह्यातील चार महत्त्वाच्या पुलांचा समावेश आहे. या पुलांचे काम वेगात सुरू असले तरी, या पुलांना जोडरस्त्याच्या भूसंपादनाचे काम मार्गी लागलेले नाही. अलिबाग, मुरूड, श्रीवर्धन तालुक्यात या रस्त्यासाठी भूसंपादन करावे लागणार आहे.

Loading content, please wait...