
महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाने मुद्रांक शुल्कात सूट देण्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे लाखो विद्यार्थी आणि नागरिकांना दिलासा मिळणार आहे. सरकारी कार्यालयांमध्ये दाखल केलेल्या सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रांवर ५०० रुपयांची मुद्रांक शुल्कात सूट असेल.