
माजी भारतीय क्रिकेटपटू आणि चेन्नई सुपर किंग्जचा खेळाडू केदार जाधव मंगळवारी भारतीय जनता पक्षात सामील झाला. केदार जाधव यांनी मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत सत्ताधारी पक्षात प्रवेश केला. यावर आता रोहित पवार यांनी टीका केली आहे. ट्विट करत त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.