Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Rohit Pawar News: अशोक खरात प्रकरणानंतर रोहित पवार यांनी महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी मीरा बोरवणकर यांच्यासह चार नावांची शिफारस केली. सुनेत्रा पवार यांच्यावर निर्णय घेण्यासाठी दबाव वाढला.
Rohit Pawar women commission chairperson names

Rohit Pawar women commission chairperson names

ESakal

Updated on

नाशिक अशोक खरात प्रकरणामुळे महाराष्ट्रात राजकीय गदारोळ माजला आहे. एका 'भोंदू बाबा'ला संरक्षण दिल्याचा आरोप झाल्यानंतर रूपाली चाकणकर यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद कोण भूषवणार हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. शरद पवार राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे नाव घेत चार प्रमुख अ-राजकीय महिलांची नावे सुचवून सरकारवर दबाव वाढवला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com