Sunanda Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी एकत्र येण्याची गरज; रोहित पवारांच्या आईचं मोठं विधान!

NCP Faction : रोहित पवार यांची आई सुनंदा पवार यांनी अजित पवार आणि शरद पवार यांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं विधान केलं आहे.
Esakal
Rohit Pawar Rohit Pawar
Updated on

Sunanda Pawar Statement on NCP Factions : विधानसभेच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येतील का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. काल अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर ही चर्चा जोर धरू लागली आहे. अशातच आता रोहित पवार यांची आई सुनंदा पवार यांनी अजित पवार आणि शरद पवार यांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं विधान केलं आहे. या विधानानंतर पुन्हा नव्या चर्चेला उधाण आलं आहे. आज माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com