Ladki Bahin
sakal
तात्या लांडगे
सोलापूर : मकर संक्रातीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील महिलांना डिसेंबर व जानेवारी, अशा दोन महिन्यांचे एकूण तीन हजार रुपये मिळणार आहेत. १४ जानेवारीला मकर संक्रात असून १५ जानेवारीला महापालिकांसाठी मतदान आहे. त्यामुळे मकर संक्रातीपूर्वी दोन हप्ते वितरित होतील, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.