Rupali Chakankar Resigns: रुपाली चाकणकर यांचा अखेर राजीनामा! राजीनाम्याचं कारणही सांगितलं

Maharashtra Women’s Commission Chief Steps Down After Meeting Sunetra Pawar Over Ashok Kharat Case: मागच्या दोन दिवसांपासून रुपाली चाकणकरांवर गंभीर स्वरुपाचे आरोप होत होते. शेवटी शुक्रवारी त्यांना राजीनामा द्यावा लागला.
Rupali Chakankar submits her resignation

Rupali Chakankar submits her resignation

esakal

Updated on

Nashik Ashok Kharat Latest News: राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सायंकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यावेळी खुद्द मुख्यमंत्र्यांनीच त्यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर चाकणकर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भेटीला देवगिरी बंगल्यावर गेल्या. त्यांच्यासोबतच्या चर्चेनंतर चाकणकरांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com