
आजवर महाराष्ट्रात मागासवर्गीय समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनेक चळवळी आणि अनेक सामाजिक-राजकीय लढे उभारले गेले. अनेकांच्या संघर्षामुळे दलित समाज स्थित्यंतराच्या प्रक्रियेत आला. मात्र, आजघडीला महाराष्ट्रात बहुजन आणि सवर्णांमध्ये जेवढी सामाजिक विकासाची दरी आढळते. तीच परिस्थीची दलित जातींमध्ये दिसते.