esakal | सचिन तेंडुलकर, सुनील गावसकरांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, पाहा फोटो
sakal

बोलून बातमी शोधा

Sachin tendulkar and Sunil gavaskar meets CM Uddhav Thackeray at Matoshri

आज (मंगळवार) सकाळी सचिन आणि सुनील गावसकर हे उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी दाखल झाले. यावेळी आमदार आदित्य ठाकरे व त्यांचा छोटा मुलगा तेजस ठाकरेही उपस्थित होते. पुष्पगुच्छ देऊन सचिन आणि सुनील गावसकर यांचे स्वागत करण्यात आले. 

सचिन तेंडुलकर, सुनील गावसकरांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, पाहा फोटो

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर प्रथमच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर व लिटील मास्टर सुनील गावसकर यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आज (मंगळवार) सकाळी सचिन आणि सुनील गावसकर हे उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी दाखल झाले. यावेळी आमदार आदित्य ठाकरे व त्यांचा छोटा मुलगा तेजस ठाकरेही उपस्थित होते. पुष्पगुच्छ देऊन सचिन आणि सुनील गावसकर यांचे स्वागत करण्यात आले. 

या सदिच्छा भेटीत कोणत्या विषयांवर चर्चा झाली, याबाबत माहिती मिळू शकली नाही. मात्र,  तासभर झालेल्या चर्चेमध्ये मुंबई क्रिकेटबाबत नक्की चर्चा झाल्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर या दोन दिग्गज क्रिकेटपटूंची पहिल्यांदाच भेट झाली आहे.

loading image