

devendra fadnavis
esakal
Devendra Fadnavis: राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी ५ डिसेंबर २०२४ रोजी शपथ घेतली होती. महायुती सरकारला वर्षपूर्ती होत आहे. मागच्या वर्षभरात सरकारची कामगिरी नेमकी कशी राहिली, घेतलेल्या निर्णयांबद्दल लोकांमध्ये काय भावना आहेत, याबाबत सकाळ माध्यम समूहाने एक सर्वेक्षण केले आहे.