राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार २९ ऑगस्टलाच होणार, परिपत्रक जारी

राज्य शासनानं घेतला नागरिकांना दिलासा देणारा निर्णय
Sallary
SallaryMedia Gallary
Updated on

मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा देणारा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे. त्यानुसार, या महिन्यातला त्यांचा पगार २९ ऑगस्टलाच होणार आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शासनानं हा निर्णय घेतला आहे, याबाबत अधिकृत परिपत्रकही काढण्यात आलं आहे. (Salary of Maharashtra govt employees will be released on August 29 circular issued)

Sallary
Salman Rushdie : सलमान रश्दींवरील हल्ल्याचा भारतानं नोंदवला निषेध!

यंदा ३१ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी आहे. त्यामुळं उत्सव साजरा करताना नागरिकांच्या हातात पैसे रहावेत त्यांना कुठल्याही अडचण होऊ नयेत यासाठी दोन दिवस आधी अर्थात २९ ऑगस्ट रोजी सरकारी कर्मचाऱ्यांना आणि निवृत्तीधारकांचं वेतन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Sallary
सोनाली फोगाट यांच्या शरिरावर जखमा नाहीत; गोवा पोलिसांची माहिती

अनेकांच्या घरी गणेशाचं आगमनं होत असल्यानं त्यांना सण-उत्सव साजरा करताना अडचणी येऊ नयेत याची खबरदारी सरकारनं घेतली आहे. त्यामुळं सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हा दिलासादायक निर्णय असल्याचं मानलं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com