Eknath Shinde: संभाजी भिडे मंत्रालयात, घेणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sambhaji bhide met cm eknath shinde maharashtra politics

Eknath Shinde: संभाजी भिडे मंत्रालयात, घेणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट

मुंबई: महाराष्ट्रातील अन अनेक उद्योग बा राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर विरोधकांकडून हल्लाबोल केला जात आहे. संभाजी भिडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेट घेणार आहेत.

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक तसेच त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखले जाणारे संभाजी भिडे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्रालयात जाऊन भेट (Sambhaji Bhide Met Eknath Shinde) घेतली. सरकार उत्तम सुरू आहे, गेल्या तीन महिन्यापासून भेटण्यासाठी येणार होतो पण आता आलो अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली आहे.

हेही वाचा: Andheri By Poll Election : अंधेरी पोटनिवडणुकीसाठी शिंदे-फडणवीसांची NOTA ची रणनीती?