
मनोहर पंत उर्फ संभाजी भिडे यांचा शिवराज्याभिषेक सोहळ्याला विरोध आहे. 6 जून ही तारीख 'नामशेष' करून टाका, असं म्हणणं म्हणजे ज्या प्रवृत्तींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करायला विरोध केला होता. त्यांच्याच कुळातील हा संभाजी भिडे आहे असं म्हणायला हरकत नाही. कुत्रा चावल्यामुळे या व्यक्तीच्या डोक्यावर परिणाम झालेला दिसत आहे, असं धक्कादायक वक्तव्य महाराष्ट्र संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते संतोष शिंदे म्हणाले आहेत.