Samruddhi Mahamarg: समृद्धीवर कारमध्ये पत्नीला संपवलं, मृतदेहासह अनेक तास फिरला; ३ चिमुकल्यांसह पोहोचला पोलीस ठाण्यात

Accused Husband Surrenders at Karanja Police Station: समृद्धी महामार्गावर पत्नीची हत्या करून मृतदेहासह अनेक तास फिरल्यानंतर आरोपी पती कारंजा पोलीस ठाण्यात शरण आला. तीन लहान मुलांसमोर घडलेल्या या घटनेचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.
Samruddhi Mahamarg

Samruddhi Mahamarg

esakal

Updated on

कारंजा: समृद्धी महामार्गावर कारमध्ये पत्नीची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह घेऊन अनेक तास फिरल्यानंतर आरोपी पतीने अखेर कारंजा शहर पोलीस ठाण्यात हजर होत शरणागती पत्करली. ही धक्कादायक घटना मंगळवारी (ता. १४) पहाटे उघडकीस आली. या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com