Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावरून प्रवास करताय तर थांबा! आता CCTV बसविण्याच्या कामामुळे वाहतूक बंद, वेळ जाणून घ्या...

Samruddhi Highway traffic closure : समृद्धी महामार्गावर तीन कुटुंबांची लूट; सिन्नर परिसरात 10 ते 12 जणांच्या टोळीने वाहनांचे टायर पंक्चर करून लाखोंचा ऐवज लुटला, तर CCTV गॅन्ट्रीच्या कामासाठी वाहतूक बंदचे नियोजन.
Samruddhi Highway traffic closure

Samruddhi Highway traffic closure

esakal

Updated on

नागपूरला जोडणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांनी वाहनांना लक्ष्य केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 27 ऑगस्ट रोजी मध्यरात्री सुमारे दीड तासाच्या कालावधीत तीन कुटुंबांना धाक दाखवून लुटण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. लुटारूंच्या टोळक्याने धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करून लाखो रुपयांची लूट केल्याचे सांगण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com