समृद्धी महामार्गावर लुटारुंच्या टोळीची दहशत, ट्रक चालकाजवळील पैसे अन् १५० लिटर डिझेल लुटलं

Samruddhi Expressway Robbery : आरोपींच्या टोळीने चाकूचा धाक दाखवत ट्रक चालकाकडून पैसे आणि डिझेल लुटल्याची माहिती आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Samruddhi Expressway Robbery

Samruddhi Expressway Robbery

esakal

Updated on

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर लुटारुंची टोळी सक्रीय असल्याचं उघडकीस आलं आहे. या टोळीने चाकूचा धाक दाखवत ट्रक चालकाकडून पैसे आणि डिझेल लुटल्याची माहिती आहे. याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरु आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com