Nagpur Winter Session : राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर आता सर्वांचं लक्ष आज होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे आहे. नागपूरमध्ये आज सायंकाळी हा विस्तार पार पडणार आहे. त्यानंतर उद्यापासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होईल. तत्पूर्वी मुख्यमंत्री देंवेंद्र यांच्या मंत्रिमंडळात कुणाला संधी मिळेल, याची उत्सूकता सर्वांनाच आहे.