
बीडमधील दहशतवादाविरोधात सुरेश धस यांचे तांडव सुरु आहे, अंजली दमानियांनी यांनी देखील अजित पवारांची भेट घेतली असली तर या प्रकरणावर काही फैसला होणार नाही, उलट काही दिवसांत वाल्मीक कराड पुन्हा राजकारणात येतील आणि ते भाजपच्या गटात बसलेले दिसतील, असा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे.