
औरंगजेबाची कबरी हटवण्याच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलच तापलं आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका टिप्पणी आणि आरोपी प्रत्यारोपाच्या फैरी झाडत आहेत. दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही यावरून भाजपाला लक्ष्य केलं आहे.