Sanjay Raut: औरंगजेबाच्या कबरीला समाधीचा दर्जा; पण शहांकडून शिवरायांचा एकेरी उल्लेख, त्यांचा कडेलोट करा, संजय राऊतांचा घणाघात

Sanjay Raut on Amit Shah: रायगडमध्ये भाषणात अमित शहांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला आहे. यावर संजय राऊतांनी टीका केली असून त्यांचा कडेलोट करण्याचे वक्तव्य केले आहे.
Sanjay Raut on Amit Shah
Sanjay Raut on Amit ShahESakal
Updated on

अमित शहा यांचा निमित्त रायगड होतं. पण त्यांचा तो राजकीय दौरा होता. पण तिकडे पालकमंत्रीचा तिढा काय ते सोडू शकले नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्ञान अमित शहा यांच्याकडून घेणे इतकी वाईट वेळ आम्हाला आलेली नाही. गेली तीन महिने यांचीच लोक औरंगजेबाची कबर उघडण्याची भाषा करण्यात भारावून गेले होते, असं वक्तव्य उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com