

Sanjay Raut Calls Delimitation a BJP Conspiracy
esakal
डिलिमिटेशनच्या (मतदारसंघ पुनर्रचना) मुद्द्यावरून देशातील राजकीय वातावरण तापले असताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तीव्र शब्दांत इशारा दिला आहे. डिलिमिटेशन हा देशातील जनतेच्या हातातून सत्ता हिरावून घेण्यासाठी भाजपने रचलेला कट असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच या प्रक्रियेला पाठिंबा देणाऱ्यांना इतिहास २१व्या शतकातील सर्वात मोठे गद्दार म्हणून ओळखेल, असे विधानही त्यांनी केले.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा