
Sant Tukaram Maharaj: पावसाळा सुरु होण्यापूर्वीच वारकऱ्यांना वेध लागतात ते आषाढी वारीचे. यंदाचा वारी सोहळा १८ आणि १९ जूनला सुरु होणार आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळा १८ जून रोजी सुरु होईल. याच तारखेला पालखी देहूतून प्रस्थान करेल. संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे प्रस्थान १९ जून रोजी होईल.