ग्राहकांचा विश्वासघात! तारणातील दागिन्यांवरच अधिकाऱ्यांचा डल्ला; सर्वात मोठ्या बँकेत घोटाळा

Massive Gold Loan Fraud Unearthed at SBI Nanded Branch : याप्रकरणी शाखेतील दोन अधिकाऱ्यांविरुद्ध वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
SBI Gold Loan Scam

SBI Gold Loan Scam

esakal

Updated on

नांदेड : स्टेट बैंक ऑक इंडियाच्या डॉक्टर लेन शाखेतील अधिकाऱ्यांनी तारण ठेवलेल्या दागिन्यांवर डल्ला मारला. जवळपास ८५ लाख ८१ हजार ५९७ रुपयांच्या दागिन्यांचा अपहार झाल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी शाखेतील दोन अधिकाऱ्यांविरुद्ध वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. २७ जून २०२५ ते ११ मे २०२६ या कालावधीत एसबीआय शाखेत हा प्रकार घडला.

Loading content, please wait...

Related Stories

Shivam Associates Belagavi investment fraud case
Fraud Case
Amravati
Avinash Pathak Arrest
Marathi News Esakal
www.esakal.com