Students Scheme: गरीब विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळणार, शिष्यवृत्तीची नवी योजना; 'असा' करा अर्ज

Raigad Students Scholarship: गरीब विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण देण्यासाठी स्वदेस फाउंडेशनच्या वतीने शिष्यवृत्ती योजना' जाहीर करण्यात आली आहे. यामुळे गुणवंत गरीब विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षणाचे स्वप्न आता साकार होणार आहे.
Students Scholarship Scheme

Students Scholarship Scheme

ESakal

Updated on: 

अमित गवळे

पाली : ग्रामीण भागातील गुणवंत पण आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाला बळ देण्यासाठी रॉनी आणि झरीना स्क्रूवाला यांच्या स्वदेस फाउंडेशनने मदतीचा हात पुढे केला आहे. रायगड जिल्ह्यातील सात तालुक्यांतील १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी विशेष 'स्वदेस शिष्यवृत्ती योजना' जाहीर करण्यात आली असून, यामुळे डॉक्टर, इंजिनिअर आणि वकील बनण्याचे ग्रामीण विद्यार्थ्यांचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com