Maharashtra School Diwali Vacation District Wise : शाळांच्या दिवाळी सुट्ट्यांबाबत पालकांमध्ये संभ्रम; तुमच्या जिल्ह्यात शाळा कधी बंद होणार अन् कधी सुरू? पाहा जिल्ह्यानिहाय संपूर्ण यादी!

Maharashtra revised school holidays 2026 : शासनाचे मूळ वेळापत्रक अन् स्थानिक पातळीवरील मोठे बदल; पुणे, नागपूर, मराठवाड्यासह प्रमुख जिल्ह्यांतील सुट्ट्यांची नवी तारीख जाहीर
Major change in Diwali vacation dates of state schools.

Major change in Diwali vacation dates of state schools.

sakal

Updated on: 

दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना, राज्यातील शाळांच्या दिवाळी सुट्ट्यांच्या अधिकृत तारखांवरून पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. राज्य शासनाने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या सुरुवातीला जाहीर केलेल्या मूळ वार्षिक दिनदर्शिकेनुसार राज्यातील शाळांना २ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत दिवाळीची सुट्टी निश्चित करण्यात आली होती आणि सोमवार, १६ नोव्हेंबरपासून दुसरे सत्र सुरू होणार होते.

Loading content, please wait...