

schools closed on 5th December
Esakal
All School Closure on 5th December: राज्यातील सर्व शाळा येत्या ५ डिसेंबरला बंद राहणार आहे. राज्यव्यापी शिक्षक संघटनेने संपाचा इशारा दिला असून, विविध मागण्यांबाबत तो आयोजित केला जात आहे. त्यामुळे त्या दिवशी शिक्षक शाळेत उपस्थित राहणार नाहीत, आणि विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर तात्पुरता परिणाम होऊ शकतो.