दीनायन : दैवी आवाजाचे दीनानाथ...

दैवी वरदानासारख्या तेजस्वी, सर्वगामी आवाजातून दीनानाथांनी नादब्रह्म, शब्दब्रह्म आणि बावीस श्रुतींच्या सूक्ष्म छटांना रंगभूमीवर जिवंत करून ग्वाल्हेर गायकीला वेगळी ओळख दिली
"स्वरांचा सुदर्शन चक्रासारखा संचार!" मास्टर दीनानाथांच्या दैवी आवाजाचे रहस्य; 'सुरेल भावपूर्ण स्वर' हाच होता गायनाचा प्राण

"स्वरांचा सुदर्शन चक्रासारखा संचार!" मास्टर दीनानाथांच्या दैवी आवाजाचे रहस्य; 'सुरेल भावपूर्ण स्वर' हाच होता गायनाचा प्राण

Sakal

Updated on

दीनानाथांना असलेलं तेजस्वी मधुर आवाजाचं वरदान एकतर्फी नव्हतं, तर कलावंताचे माध्यमावर प्रभुत्व आणि माध्यमाचे कलावंतावर प्रभुत्व यासारखे होते. दीनानाथांचंही सुरावर अतोनात प्रेम होतं. सच्चे सूर, मग ते कोणत्याही वातावरणात असोत, कोणत्याही स्वरूपात किंवा वेशात असोत... त्यांना आकर्षून घेत.

डॉ. वंदना रवींद्र घांगुर्डे

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com