भाजप ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचे निधन वयाच्या 84 व्या वर्षी निधन झाले आहे. मागील दीड महिन्यांपासून नाशिक येथील रुग्णालयात पिचड यांच्यावर उपचार सुरू होते. आज पिचड यांची प्रकृती आणखी खालावली. ब्रेनस्ट्रोक आल्याने त्यांना नाशिक येथील नाईन पल्स रूग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होते. उपचारादरम्यान पिचड यांचे निधन झाले.