Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्गावरून विधानसभेत खडाजंगी! विरोध झुगारून सरकार प्रकल्प पुढे रेटणार? MSRDC च्या हालचालींना वेग, काय म्हणाले मंत्री शिवेंद्रराजे?

Shaktipeeth Highway latest Maharashtra Assembly update : विधानसभेत शक्तिपीठ महामार्गावर चर्चा झाली. मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी लोकप्रतिनिधी व स्थानिकांच्या संमतीनंतरच प्रकल्प पुढे नेला जाईल, असे स्पष्ट केले.
Why is Shaktipeeth Highway facing opposition?

Why is Shaktipeeth Highway facing opposition?

esakal

Updated on: 

Shivendrasinhraje Bhosale on Shaktipeeth Highway project : एकीकडे शक्तिपीठ महामार्गाला विरोध होत असताना लोकप्रतिनिधी आणि स्थानिक लोकांच्या संमतीनेच प्रकल्प पूर्ण करण्याची कार्यवाही प्रगतिपथावर असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मंगळवारी विधानसभेत स्पष्ट केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com