Shaktipeeth Highway
Shaktipeeth Highway | Nagpur–Goa Expressway | महाराष्ट्रातील महायुती सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून समजला जाणारा शक्तिपीठ महामार्ग 12 जिल्ह्यांमधून जाणार हा महामार्ग परळीतील वैजनाथ, औंधा नानाथ, माहूरची रेणुकादेवी, आई तुळजाभवानी, पंढरपूरमधील विठ्ठल रूखुमाई मंदिर, कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर, बाळूमामा, पट्टणकोडोली येथील बिरदेव मंदीर, नृसिंहवाडी येथील दत्त मंदिर, सोलापूरमधील सिद्धरामेश्वर, अक्कलकोट, गाणगापूर, कारंजा, औदुंबर अशा तीर्थक्षेत्रांना जोडणार आहे. यामध्ये सुमारे ८६ हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत. वर्धा येथील पवनेर ते गोव्याच्या पत्रादेवीपर्यंत सुमारे ८०२ किमीचा हा महामार्ग असणार आहे