

Sharad Pawar letter to Devendra Fadnavis
esakal
Sharad Pawar Demands : राज्यातील बहुतांश भागात पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. सोयाबीन, कापूस, बाजरी, मका, तूर, मूग आणि उडीद यांसह खरीप पिकांना पावसाअभावी मोठा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण भागासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.