

ajit pawar sharad pawar
esakal
NCP Sharad Pawar: पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या निवडणुका दोन्ही पवारांनी एकत्रित लढल्या होत्या. मात्र दोन्हीकडे त्यांचा दारुण पराभव झाला. आता दोन्ही पक्ष भविष्यात एकत्रित येतील, असं राजकीय जाणकार सांगतात. दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांकडून या शक्यतेला नकार दिलेला नाही. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार उत्तमराव जानकर यांनी अजित पवारांसाठी एकप्रकारे अटीच सांगितल्यात.