Sharad Pawar : शरद पवार यांची शेतीमालाच्या उत्पादनखर्चावर आधारित भाव देण्याची मागणी

Sharad Pawar on Farm Economics : शेतीवरील वाढता बोजा कमी करा; उत्पादनखर्चावर आधारित शेतमालाला भाव द्या, अन्यथा वाढता असंतोष भविष्यात महागात पडेल; अकोल्यातील शेतकरी संवाद कार्यक्रमात शरद पवारांची शासनाकडे ठाम मागणी.
Sharad Pawar on Farm Economics

Sharad Pawar on Farm Economics

Sakal

Updated on

अकोला : वाढती लोकसंख्या आणि घटणारे शेतीचे क्षेत्र या पार्श्वभूमीवर शेतीवरचा वाढता बोजा कमी करण्याची वेळ आली आहे. शेतीमालाच्या उत्पादनखर्चाकडे शासनकर्त्यांनी दुर्लक्ष न करता उत्पादनखर्चावर आधारित भाव द्यावेत, अशी ठाम भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com